लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Prakash Ambedkar Manoj Jarange Patil reacts on alliance talks with Vanchit Bahujan Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil : काल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ...

नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Job resignation, Jyoti Mete to contest election from Beed; Announcement after the meeting of shivsangram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे ...

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य - Marathi News | Pankaja Munde welcomes Manoj Jarange's role; Direct commentary on independent Maratha candidate too loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य

भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर जाहीर झाली आहे. ...

Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा  - Marathi News | maratha reservation Manoj Jarange patil big announcement about the election from the meeting in Antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

अंतरवालीतील बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. ...

अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाचा फैसला - Marathi News | The decision of the Maratha community today in Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाचा फैसला

या बैठकीत मनोज जरांगे- पाटील काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार - Marathi News | Pankaja Munde's car was shown black flags by Maratha protesters | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे, साक्षाळपिंपरी येथील प्रकार

बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथील प्रकार; या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय? - Marathi News | Vijay Vadettiwar upset over Kunabi community's viral post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय?

Vijay Vadettiwar: मी कुठल्याही समाजाचा द्वेष केला नाही - विजय वडेट्टीवार ...

“मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार - Marathi News | manoj jarange patil big allegation on cm and dcm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, २४ तारखेला निर्णायक भूमिका”; मनोज जरांगेंचा एल्गार

Manoj Jarange Patil: ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी हा मोठा संकेत आहे. २४ तारखेला निर्णायक भूमिका घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...