२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या FOLLOW Manoj jarange patil, Latest Marathi News Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. ...
प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण ...
मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त जगन्नाथ काळकुटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ...
आरक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक ही डाव आत्तापर्यंत आपण यशस्वी होऊ दिला नाही.... ...
नेत्यांना गाव बंदी; करंजीत ठाण मांडून बसले तरूण ...
यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. रात्री दहाच्या सुमारास ही सभा संपली. ...
बारामती शहरातील तीन हत्ती चाैकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीेने आयोजित विराट सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी सभेसाठी हजारो समाजबांधव उपस्थित होते..... ...
जरांगे-पाटील यांना पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे यांनी गृह विभागाकडे केली आहे... ...