लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
पुण्यात रिपब्लिकन पार्टीचा एक गट महायुतीला मतदान करणार नाही; बहिष्काराची भूमिका कायम - Marathi News | A faction of the Republican Party of india in Pune will not vote for the Grand Alliance; Boycott role remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिपब्लिकन पार्टीचा एक गट महायुतीला मतदान करणार नाही; बहिष्काराची भूमिका कायम

यंदाच्या निवडणुकीत आंबेडकरी जनता आश्वासन देणाऱ्या महायुतीच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही ...

'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..." - Marathi News | Maharashtra Election 2024 Uddhav Thackeray responded to BJP's Batenge toh Katenge slogan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."

Uddhav Thackeray on Batenge toh Katenge: योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्यावर आज ठाकरेंनी नवी घोषणा दिली.  ...

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group candidate nawab malik reaction over who will be the chief minister of the mahayuti come to power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शंभर टक्के इथून निवडून येणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला. ...

पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार - Marathi News | Rebellion in most places in Pune; In 8 out of 21 constituencies, the real fight will be between Pawar and Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल ...

सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Eknath Shinde MLA Mahendra Thorve alleges that NCP Sunil Tatkare is betraying the Mahayuti, helping the NCP rebels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस काल संपल्यानंतरही कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी बंडखोराने उमेदवारी मागे घेतली नाही.  ...

पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन - Marathi News | Pune City 8 Vidhan Sabha constituencies are the final candidates; Players old, matches new | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

शहरातील अनेक ठिकाणी भाजप चे विद्यमान आमदार विरुद्ध आघाडी चे उमेदवारांसह बंडखोर मैदानात उतरले आहेत ...

भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Big blow to BJP, ex-woman MP who is contesting independent election, Ram Ram to the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम

Maharashtra Assembly Election 2024: अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हीना गावित यांनी आपली उमेदवारी कायम ठेवतानाच भाजपाला रामराम ठोकला आहे. ...

आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti campaign starts from today; the first rally will be in Kolhapur, the Chief Minister along with both the Deputy Chief Ministers will be present! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!

Maharashtra Assembly Election 2024 : बावडा रोडवरील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ...