Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
राजभवनाकडे सगळी सूत्रे जातील का, अपक्ष ‘किंगमेकर’ ठरतील का, नवे सरकार कोणाचेही आले तरी अजित पवार त्यात असतील का, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काही वेगळा निर्णय घेतील का, असे प्रश्नोपनिषद सध्या सुरू आहे. ...
निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती. ...
Maharashtra Assembly Election Results 2024: मतदानानंतर जसजशी राज्याच्या विविध भागातून माहिती हाती येत आहे, त्यानुसार अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. ...
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोकणाचा कौल हा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणपट्ट्यात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वच राजकीय ...