२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
AIMIM Maha Vikas Aghadi Alliance Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवण्यास असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम तयारी दर्शवली आहे. मात्र, निर्णय घेण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. ...
Congress Maha Vikas Aghadi News: महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने मविआचे सरकार येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपने गेल्या काही वर्षांत विविध राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या प्रारंभीच सत्ता आल्यावर त्याचे नेतृत्व कोण करील, अर्थात मुख्यमंत्री कोण असेल, त्याचे नाव जाहीर करण्याची पद्धत सुरू केली आहे. अलीकडे काही रा ...
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धवसेनेने २२ जागांवर उमेदवार ठरविले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही मतदारसंघांमध्ये केवळ एक तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक नावांचे पर् ...
Sanjay Nirupam Uddhav Thackeray : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केला. ...