लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

३० एकरांची शेती केवळ वावर न ठेवता बनवली कृषी प्रयोगशाळा; वाचा प्रयोगशील बाळासाहेबांची यशकथा - Marathi News | 30 acres of farm turned into an agricultural laboratory; Read the success story of experimental Balasaheb | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३० एकरांची शेती केवळ वावर न ठेवता बनवली कृषी प्रयोगशाळा; वाचा प्रयोगशील बाळासाहेबांची यशकथा

farmer balasaheb patil बाळासाहेब बापुराव पाटील यांच्या हातात शिक्षकाची नोकरी होती; मात्र त्यांना समाधान मिळत नव्हते. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेत, नोकरी सोडून काळ्या मातीत रमण्याचा मार्ग निवडला. ...

'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय - Marathi News | Pimpri Chinchwad the rivers within the PMRDA limits are being choked by waterlogging. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय

- महापालिका बाराही महिने राबविते स्वच्छता मोहीम; मात्र पुणे महानगर हद्दीत उपाययोजनांची आवश्यकता; संयुक्त नदी सुधार योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून वेळकाढूपणा ...

महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी - Marathi News | Under the MahaAgri-AI policy, Agri AI centers will be set up at these four places in the state; Government decision issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी

Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारीच सादर होणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर होणार सभा - Marathi News | pimpari-chinchwad municipal Corporation budget to be presented on Saturday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारीच सादर होणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर होणार सभा

-आर्थिक स्थिती विचारात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा ...

Pimpari-chinchwad : शहरात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीतच पारा ३५ अंशाजवळ - Marathi News | pimpari-chinchwad The heat of the sun has increased in the city; the mercury is close to 35 degrees in February itself | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : शहरात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीतच पारा ३५ अंशाजवळ

गेल्या आठवड्यापर्यंत शहरवासीयांना पहाटे थोडी थंडी जाणवत होती. मात्र, २१ फेब्रुवारीपासून तापमान अचानक वाढले ...

बीज सोहळ्यानिमित्त देहूतील इंद्रायणीचे पाणी वापरावर बंदी - Marathi News | pimpari-chinchwad Ban on use of water from Indrayani in Dehu for the occasion of Bij ceremony | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीज सोहळ्यानिमित्त देहूतील इंद्रायणीचे पाणी वापरावर बंदी

- सोहळा कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे उपस्थित राहणार आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये घरांसाठी मोठी स्पर्धा..! पीएमआरडीएच्या ८३३ घरांसाठी सव्वापाच हजार अर्ज - Marathi News | Big competition for houses in Pimpri-Chinchwad Five and a half thousand applications for 833 houses of PMRDA | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये घरांसाठी मोठी स्पर्धा..! पीएमआरडीएच्या ८३३ घरांसाठी सव्वापाच हजार अर्ज

- गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

२५ एकर मुरमाड जमिनीत स्वत:चे भाग्य स्वत: उजळवणारा शेतकरी अर्जुन पाटेखेडे; वाचा त्यांची यशकथा - Marathi News | Farmer Arjun Patekhede, who made his own fortune on 25 acres of barren land; Read his success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ एकर मुरमाड जमिनीत स्वत:चे भाग्य स्वत: उजळवणारा शेतकरी अर्जुन पाटेखेडे; वाचा त्यांची यशकथा

farmer arjun patekhede पावसावर अवलंबून असलेली, हलकी व कमी उत्पादनक्षम अशी ही जमीन अनेक शेतकऱ्यांसाठी ओझेच ठरली. अर्जुन पाटेखेडे यांनी मात्र माळरानावरील शेतीचे चित्र बदलून दाखवले. ...