लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
फटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल - राहुल नार्वेकर - Marathi News | There is still time for crackers to burst, people will get justice politically - Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फटाके फुटायला अजून वेळ, राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल - राहुल नार्वेकर

सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा प्रश्न ३१ डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. ...

सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक् - Marathi News | Tell me, who will vote for Narendra Modi? The officer was speechless by Ravindra Chavan's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक्

केंद्र सरकार निधी देत असल्याने रस्ते, पुलांचे रुपडे बदलले आहे. आपल्यापैकी किती अधिकारी हे लोकांना सांगतात, असा प्रश्न चव्हाण यांनी केला.  ...

आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले - Marathi News | mla disqualification case ncp sharad pawar group mla responded to notice issue by maharashtra assembly speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले

NCP Mla Disqualification Case: विधिमंडळाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसीला शरद पवार गटाच्या आमदारांनी उत्तर दिले आहे. ...

विशेष लेख: सेना, राष्ट्रवादीच्या जागांवरही भाजपची नजर! विधानसभेत देणार स्वबळाचा नारा? - Marathi News | Special article: BJP eyes on Sena, NCP seats too! Swabal slogan to be given in the assembly? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: सेना, राष्ट्रवादीच्या जागांवरही भाजपची नजर! विधानसभेत देणार स्वबळाचा नारा?

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० सुपर वॉरिअर्स नेमणे भाजपने सुरू केले आहे. वेळ आली तर विधानसभा स्वबळावर लढण्याची ही तयारी असेल का? ...

विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..? - Marathi News | Special Article on Maharashtra Political Crisis Vidhan Sabha Rahul Narvekar and MLA Disqualification | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..?

‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही’, असे विधान विधानसभाध्यक्षांनी नुकतेच केले आहे. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. ...

नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिले नाही; उज्ज्वल निकमांचे भाकीत  - Marathi News | A new constitutional poser? Rahul Narvekar not promised the Supreme Court to finish mla diqualification till 31 December; Adv Ujjwal Nikam Predictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिले नाही; उज्ज्वल निकमांचे भाकीत 

३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करत निकाल देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावर मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.  ...

“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा - Marathi News | supreme court cji dy chandrachud warns maharashtra assembly speaker rahul narvekar over mla disqualification case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा

MLA Disqualification Case: अजित पवारांसह नऊ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्यासंदर्भातही सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला - Marathi News | advocate asim sarode reaction over cm eknath shinde disqualification discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला

MLA Disqualification Case: एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी त्यांना विधान परिषदेतून निवडून आणले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर वकिलांनी घटनेतील नियम सांगितले. ...