लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा" - Marathi News | BJP has demanded the resignation of Minister Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा"

भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती शहरातील राजकमल चौकात निदर्शने केली.  ...

मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती - Marathi News | am visiting all over the state to know the problems of the farmers, said Minister Dada Bhuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती

बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे. ...

दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक - Marathi News | Improvements in shops, markets, hotel times; Revised circular of the municipality as per the demand of trade associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानं, बाजारपेठ, हॉटेलच्या वेळेत सुधारणा; व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार पालिकेचे सुधारित परिपत्रक

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जून महिन्यात मुंबईतील दुकानं, बाजारपेठ, आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. ...

'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा - Marathi News | Trying to get me out of political life; Minister Yashomati Thakur made allegations against BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे ...

राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश - Marathi News | MNS chief Raj Thackeray has made two more demands to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकाला तर खूपच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Amruta Fadnavis has again criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार

पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महिला आघाडीला शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे.  ...

फडणवीसांची SIT मार्फत चौकशी होणार; ठाकरे सरकारच्या निर्णयावर खडसे म्हणतात... - Marathi News | If anyone is guilty, the truth will come out, said BJP leader Eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांची SIT मार्फत चौकशी होणार; ठाकरे सरकारच्या निर्णयावर खडसे म्हणतात...

ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला! - Marathi News | The state government has met another demand of MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला!

राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. ...