लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता - Marathi News | It is learned that Leader of Opposition Devendra Fadnavis has left for Delhi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. ...

ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू - Marathi News | BJP to table no-confidence motion against Thackeray government ?; Movements continue after court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू

कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ...

राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम - Marathi News | Dirty politics started in the maharashtra state; said that special state goverment advocate Ujawal Nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम

राज्यात सुरु असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींवर आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील भाष्य केलं आहे. ...

Nitin Gadkari: राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही; नितीन गडकरींचं विधान - Marathi News | Be it politics or business, there is no shortcut; Central Minister Nitin Gadkari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही'; नितीन गडकरींचं विधान

नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. ...

एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप  - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde's Department has been handed over to Shiv Sena MLA Subhash Desai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय ठरतंय?, पाहा - Marathi News | Eknath Shinde group and BJP have discussed three rounds so far; What exactly is going on in the meeting ?, Lets see | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय ठरतंय?, पाहा

शिंदे गटाला १६ मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे येऊ शकतील. ...

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No MLAs in the state have been ordered to withdraw their protection; Home Minister's Dilip Walse Patil explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. ...

ठाकरे सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली; एकनाथ शिंदेंनी पत्र काढत साधला निशाणा - Marathi News | Minister Eknath Shinde tweeted again today criticizing Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली; एकनाथ शिंदेंनी पत्र काढत साधला निशाणा

एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...