लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक - Marathi News | CM Eknath Shinde bows before the statue of Chhatrapati Shivaji Maharaj and Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक

'आम्हाला १७५ आमदारांचा पाठिंबा, बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान - Marathi News | 'We have the support of 175 MLAs, majority test is now just a matter of time', Eknath Shinde's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्यात दाखल होताच एकनाथ शिंदेंचं बहुमत चाचणीबाबत मोठं विधान, म्हणाले...

Eknath Shinde: शपथविधी आटोपून पहाटे गोव्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत असे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे. ...

Raj Thackeray: '...त्या दिवसापासून ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो', राज यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला! - Marathi News | MNS chief Raj Thackeray has criticized Uddhav Thackeray by posting on Twitter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...त्या दिवसापासून ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो', राज यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला!

Raj Thackeray: राज्यात घडलेल्या या घडामोडींवर पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ...

ठाकरे सरकारने घेतले अडीच वर्षातील सर्वांत मोठे निर्णय; नेमकं काय झालं बैठकीत पाहा...! - Marathi News | The biggest decision taken by the mahavikas aghadi government in two and a half years; See exactly what happened in the cabinet meeting ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने घेतले अडीच वर्षातील सर्वांत मोठे निर्णय; नेमकं काय झालं बैठकीत पाहा...!

महाविकास आघाडी सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...

उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेणार निर्णय? - Marathi News | It is being said that CM Uddhav Thackeray will resign if he does not get relief in the court decision. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घेणार निर्णय?

सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...

'महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा'; शरद पवारांच्या ४ महत्वाच्या सूचना - Marathi News | Try to the end to sustain the Mahavikas Aghadi Goverment; The meeting was held in the presence of NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा'; शरद पवारांच्या ४ महत्वाच्या सूचना

महाविकास आघाडीच्या या बैठकीत शरद पवारांनी काही महत्वाच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Maharashtra Political Crisis: राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी - Marathi News | Maharashtra Political Crisis: BJP and Shiv Sena government to be formed in the maharashtra; This is the strategy of the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी

राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

सध्या राज्य सरकारमध्ये सर्व काही ठीक; उद्याही राज्य मंत्रिमंडळाची बैठक, सुभाष देसाईंची माहिती  - Marathi News | A state cabinet meeting will take place tomorrow as well. Everything is normal in the government: Maharashtra Minister Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्या सरकारमध्ये सर्व काही ठीक; उद्याही राज्य मंत्रिमंडळाची बैठक, सुभाष देसाईंची माहिती 

आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. ...