लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ...

अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रवेश प्रक्रिया - Marathi News | Pave the way for the eleventh entrance; Admission process will be completed without Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रवेश प्रक्रिया

राज्य सरकारच्या आदेशानुसार , एसईबीसी आरक्षणाशिवाय ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.  ...

धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता, जेवण केलं अन्...; सरनाईकांचा मोठा खुलासा - Marathi News | Pratap Saranaik has revealed that my wife and children have given a good welcome to the ED team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता, जेवण केलं अन्...; सरनाईकांचा मोठा खुलासा

ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. ...

प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं - Marathi News | We will fight a legal battle with information, said Shiv Sena MLA Pratap Saranaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रताप सरनाईक 'या' तीन वक्तव्यांमुळे आले ईडीच्या रडारवर?; जाणून घ्या कोणती आहेत विधानं

ईडीने कारवाई का केली हे अद्याप आम्हालाच समजलेले नाही. माहिती घेऊन कायदेशीर लढाई लढू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.  ...

'कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं';अजित पवारांचा विरोधकांना टोला - Marathi News | We have to show carrots to protect the workers, said Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं';अजित पवारांचा विरोधकांना टोला

अजित पवार यांनी देखील भाजपाच्या सरकार पडण्याच्या दाव्यावर निशाणा साधला आहे.  ...

जड वाहनांवरील पथकरात १० टक्के वाढ ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | 10% increase in road tax on heavy vehicles; Decision of the State Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जड वाहनांवरील पथकरात १० टक्के वाढ ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पथकरात १० टक्के वाढ करताना वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. ...

‘’महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतलेत’’ बावनकुळेंचा गंभीर आरोप - Marathi News | "Mahavikas Aghadi ministers have divided districts for illegal businesses" - Chandrashekhar Bawankule | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतलेत’’ बावनकुळेंचा गंभीर आरोप

Chandrashekhar Bawankule News : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. ...

"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?” - Marathi News | BJP leader Nilesh Rane Criticize Thackeray Government For Beed acid attack incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

Beed acid attack incident : बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? ...