Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
मराठवाडा वर्तमान : भाजपसकट सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या फेऱ्यात सापडलेले आहेत. त्यामुळे समाजसेवी आणि निष्ठावंत कार्यकत्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. घराणेशाहीच्या फेऱ्यात अडकल्यानेच काँग्रेसची आजची बिकट अवस्था आहे. भाजपच्या म ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एकीकडे राज्यात भाजपा आणि शिवसेनेने महायुतीची गाठ मारत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी काही ठिकाणी युतीधर्म मोडून परस्परांविरोधात बंडाचा झेंडा उभा केल्याने एकतर्फ ...