लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
"मी नालायक आहे ना, मग..."; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज - Marathi News | Devendra Fadnavis' new challenge to Manoj Jarange, targets to uddhav Thackeray Sharad pawar and nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी नालायक आहे ना, मग..."; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिले आहे.  ...

ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis comment on being a Brahmin and caste politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटतो का?; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले - Marathi News | Maharashtra Leader engaged in power struggle; 300 farmers ended their lives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ...

भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी - Marathi News | manikrao shinde suspended to ncp support to shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांविरोधात काम करणाऱ्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. ...

मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी - Marathi News | Bhavana Gawali's displeasure over not getting a ministerial post | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी यांची नाराजी

...

शरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र - Marathi News | Sharad Pawar gave Ajit Dada to Kanmat in New Year | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी अजितदादांना नवीन वर्षात दिला हा कानमंत्र

...

राधाकृष्ण विखे पाटील- राम शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने; वाद मिटण्याची चिन्हे? - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil - Ram Shinde talk for the first time after assembly election; Signs of dispute resolution? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राधाकृष्ण विखे पाटील- राम शिंदे पहिल्यांदाच आमनेसामने; वाद मिटण्याची चिन्हे?

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही नगर जिल्ह्याची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर होते. सुमारे तासभर ही बैठक झाली. यानंतर आधी खासदार सुजय विखे-पाटील नंतर राधाकृष्ण विखे बाहेर पडले. ...

विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे - Marathi News | BJP's loss in the city even with wins: Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंना घेऊनही नगरमध्ये भाजपला तोटाच : राम शिंदे

Maharashtra Government : भाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातच आता विखे पिता-पुत्रांनी पक्षविरोधी काम केल्याचे आरोप होत आहेत. ...