लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील - Marathi News | There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळरावांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे ...

एक फुल दोन हाफचा सामना! - Marathi News | One full two half match! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक फुल दोन हाफचा सामना!

एक फुल दोन हाफ (काँग्रेस अन् फुटलेले दोन पक्ष) अशी आघाडीची, तर त्यांच्या विरोधातील महायुतीची स्थितीही अगदी तशीच आहे. ...

निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला! - Marathi News | patience's advice to the leaders of the Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला!

निवडणूक आयाेगाचा हा ‘सबुरी’चा सल्ला काेणी मानत नाही, असा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. ...

जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय? - Marathi News | When the deposit is forfeited to the winning candidate; What so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ... ...

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार - Marathi News | Rahul Gandhi from Wayanad, Suspense in Amethi, How many seats will get in Maharashtra?; The first list of congress candidates will come today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. ...

पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी - Marathi News | Will train youth in 1 lakh companies after graduation says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ...

कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक - Marathi News | Code of conduct at any moment; For the first time, two consecutive days of cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही क्षणी आचारसंहिता, मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक

पहिल्यांदाच अशा प्रकारे एका आठवड्यात सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ...

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार - Marathi News | What is wrong in claiming seats ask ajit Pawar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीमध्ये  सगळे मिळून वाटाघाटी करू आणि तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले. ...