लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण - Marathi News | Never below 34; Pressure from BJP leaders in Delhi; Allocation still undecided; Explanation of Sena, NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

...दुसरीकडे भाजप नेत्यांनी काहीही झाले तरी ३४ पेक्षा कमी जागा घेऊ नका, असा दबाव श्रेष्ठींवर वाढविल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...

राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा - Marathi News | Rahul Gandhi's New Strategy; More alliances for the victory, fewer seats, Congress will contest 300 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा

पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. ...

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; आज फायनल होणार उमेदवारांची नावे - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Congress Election Committee Meeting; names of candidates will be finalized today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; आज फायनल होणार उमेदवारांची नावे

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक झाली. ...

महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’चाच दावा; २०१४ला आमच्यासोबत गद्दारी झाली - अशोक गायकवाड  - Marathi News | Mahayuti claim on Satara is Republican Party of India-Athawale; We were betrayed in 2014 says Ashok Gaikwad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’चाच दावा; २०१४ला आमच्यासोबत गद्दारी झाली - अशोक गायकवाड 

सातारा : राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि ... ...

माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत  - Marathi News | Ram Raje, Ranjitsinh Nimbalkar and Mahadev Jankar are also preparing from Madha Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा मतदारसंघावर सातारकरांचाच दावा; रामराजे, रणजितसिंह अन् जानकरही तयारीत 

आघाडी शांततेच्या भूमिकेत, संजीवराजे यांच्यासाठी रामराजे आग्रही ...

सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी.. - Marathi News | a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार ...

काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात - Marathi News | PM Narendra Modi in Jammu & Kashmir: 'Some political families use Article 370 for their own benefit', slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधून विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार - Marathi News | 'Saksham App' will be helpful for disabled and senior voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६,५३२ दिव्यांग, ४५,०५३ वयोवृद्ध मतदार ...