लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार - Marathi News | 'Saksham App' will be helpful for disabled and senior voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६,५३२ दिव्यांग, ४५,०५३ वयोवृद्ध मतदार ...

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री   - Marathi News | Unemployment time on opposition after Lok Sabha says Chief Minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ - मुख्यमंत्री  

लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विरोधकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली... ...

पुरोगामी विचार दिल्लीत पाठवायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज सक्षम उमेदवार - Marathi News | If the leaders of the Mahayuti respect Shahu Maharaj they should be sent to the Lok Sabha unopposed says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर शाहू महाराजांना बिनविरोध लोकसभेवर पाठवावे, सतेज पाटील यांचे आवाहन

माजी खासदार संभाजीराजेंचा निर्णय स्तुत्य ...

आगामी निवडणुका २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील - शाह - Marathi News | Upcoming elections will decide the fate of 25 years says amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुका २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील - शाह

ही निवडणूक लोकशाही आणि सुरक्षिततेची खातरजमा करण्याचा उत्सव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ...

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | Prakash Ambedkar criticized in Nerul if the BJP is given power, the country will go into debt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. ...

सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश   - Marathi News | Chandrahar Patil from Shiv Sena in Sangli, Order to office bearers from Matoshri to start campaigning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश  

सांगली : कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार ... ...

चाळीस वर्षांपूर्वी सहानुभूती, आता काय? - Marathi News | Sympathy forty years ago, what now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चाळीस वर्षांपूर्वी सहानुभूती, आता काय?

४० वर्षांपूर्वी १९८४ मध्ये झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये राजकीय निरीक्षकांना कमालीचे साम्य दिसते आहे. का केली जातेय ही तुलना? ...

३० लाख सरकारी नोकऱ्या देणार; काँग्रेसची तयारी  - Marathi News | 3 million government jobs will be provided Congress preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० लाख सरकारी नोकऱ्या देणार; काँग्रेसची तयारी 

यामध्ये रोजगार, महागाईपासून दिलासा आणि सामाजिक न्यायावर विशेष भर देण्यात आला असून, ३० लाख सरकारी नोकऱ्यांची हमी दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. ...