लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्या मृतावस्थेत आढळला - Marathi News | Leopards found in the dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्या मृतावस्थेत आढळला

डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. ...

धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद - Marathi News | Hobnob | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

दिड महिन्यांपासुन प्रतापगड गावात शिरून कोंबड्या, शेळ््या व वासरांची शिकार करु न गावात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला गोठणगाव वनक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अखेर जेरबंद केले. ...

तीन दिवस झोपडीत मुक्काम ठोकणारा बिबट्या जेरबंद - Marathi News | Three-year-old leopard stays in a hut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवस झोपडीत मुक्काम ठोकणारा बिबट्या जेरबंद

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. ...

तीन दिवस झोपडीत मुक्काम ठोकणारा बिबट्या जेरबंद - Marathi News | Three-year-old leopard stays in a hut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवस झोपडीत मुक्काम ठोकणारा बिबट्या जेरबंद

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. ...

प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Pratapgad's scurry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतापगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

प्रतापगड येथे बिबट्याचा धुमाकूळ असल्याने गावात दहशत पसरली आहे. वनविभागातर्फे गावात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पत्रक व ग्रामसभा घेऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याचा धुमाकूळ थांबविण्यासाठी गावकरी वनविभागाकडे तक्रार करीत आहेत. ...

शिकारीसाठी बिबट्याने केला एक तास पाठलाग; अखेर दमलेल्या सहा वानरांनी झाडावरच सोडला प्राण - Marathi News |  Prana survived by the six monkeys stuck in the rear of the leopard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिकारीसाठी बिबट्याने केला एक तास पाठलाग; अखेर दमलेल्या सहा वानरांनी झाडावरच सोडला प्राण

बिबट्याने शिकार करण्यासाठी चक्क वानरांच्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला ...

भक्षाच्या शोधात निघालेला बिबट्या पडला विहिरीत - Marathi News | The leopard down in well, who searching of food | Latest sindhudurga Videos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भक्षाच्या शोधात निघालेला बिबट्या पडला विहिरीत

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. या बिबट्याला वन ... ...

हदगाव शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा - Marathi News | Calf trapped by leopard in Hadgaon Shivar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हदगाव शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा

गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला. ...