आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठाच्या शिवारातील पंचक्रोशीत ‘जाणता वाघोबा’ अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने सिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत माहिती व जन ...
कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
‘भय इथले संपत नाही...’ असे निफाड तालुक्यातील गोदाकाठबाबतही बोलले जात असले तरी बिबट्याच्या दहशतीने थरारणारा गोदाकाठ येत्या काही दिवसांतच शांत होण्यास मदत होणार आहे. ...
देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूल रोडवरील कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करून पाळीव कुत्र्याला ठार केले. बार्न्स स्कूल रोडवरील डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात दोन दिवसांपूर्वी रात्री बिबट्याने प्रवेश करून पाळीव कु ...
रोटेगाव रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...