लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

आई ब्रश करत होती, अंशिका अंगणात खेळत होती; बिबट्याने घातली झडप आणि पाच वर्षाच्या चिमुकलीचा मक्याच्या शेतात सापडला मृतदेह - Marathi News | Five-year-old Anshika was carried away by a leopard in front of her mother, the child's body was found in a maize field | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आई ब्रश करत होती, अंशिका अंगणात खेळत होती; बिबट्याने घातली झडप आणि पाच वर्षाच्या चिमुकलीचा मक्याच्या शेतात सापडला मृतदेह

अंशिकाची आई ब्रश करत असताना अंशिका झोपडीसमोरच खेळत होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली.  ...

Leopard Attack Protection : वाघ-बिबट्यांपासून बचावासाठी नवी टेक्नॉलॉजी; कशी काम करते? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Leopard Attack Protection: New technology to protect against tigers and leopards; How does it work? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाघ-बिबट्यांपासून बचावासाठी नवी टेक्नॉलॉजी; कशी काम करते? वाचा सविस्तर

Leopard Attack Protection : वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना, आता एक नवी टेक्नॉलॉजी समोर आली आहे. 'हूक' दाबताच अंगाभोवती पिंजरा तयार होतो आणि मोठ्या आवाजामुळे प्राणी दूर पळतो. ही यंत्रणा नेमकी कशी काम करते ...

मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना - Marathi News | Leopard returns home after receiving hospitality from Muktai Nagar Leaves for forest area after advice from medical experts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना

बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे. ...

शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद - Marathi News | Leopard came to stay at government rest house, caused a ruckus in Muktainagar, caught after three hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय विश्रामगृहात आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद

Jalgaon News: मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. ...

२० दिवसांनंतर वृद्धाचा सापडला फक्त सांगाडा ! बैल शोधण्यासाठी गेले होते जंगलात, वाघाने केली शिकार - Marathi News | After 20 days, only the skeleton of the old man was found! He had gone to the forest to find a bull, but was hunted by a tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० दिवसांनंतर वृद्धाचा सापडला फक्त सांगाडा ! बैल शोधण्यासाठी गेले होते जंगलात, वाघाने केली शिकार

Gadchiroli : आरमोरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौशीखांब येथील बेपत्ता वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ...

सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह - Marathi News | Seven-year-old boy mauled by leopard; body found in pool of blood | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Gondia : बहीण-भाऊ घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सात वर्षीय बालकावर झडप घालून त्याला अडीशे मीटर फरफटत नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे घडली. ...

उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड - Marathi News | Forest workers in the park hunted leopards; Six accused from Thane, Vasai arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड

कातडे जप्त ...

Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard terror in Dindoshi! An atmosphere of fear has spread among the residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

दिंडोशी येथील रहेजा हाइट्स परिसरात आज पहाटे ३:०० ते ४:०० दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...