लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद - Marathi News | Leopard came to stay at government rest house, caused a ruckus in Muktainagar, caught after three hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासकीय विश्रामगृहात आला बिबट्या, मुक्ताईनगरमध्ये धांदल, तब्बल तीन तासांनंतर जेरबंद

Jalgaon News: मुक्ताईनगर शहरात रविवारी बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय विश्रामगृहात सकाळी ९ वाजता चक्क बिबट्या आढळून आला. शहरात एकच खळबळ उडाली. ...

२० दिवसांनंतर वृद्धाचा सापडला फक्त सांगाडा ! बैल शोधण्यासाठी गेले होते जंगलात, वाघाने केली शिकार - Marathi News | After 20 days, only the skeleton of the old man was found! He had gone to the forest to find a bull, but was hunted by a tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० दिवसांनंतर वृद्धाचा सापडला फक्त सांगाडा ! बैल शोधण्यासाठी गेले होते जंगलात, वाघाने केली शिकार

Gadchiroli : आरमोरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या मौशीखांब येथील बेपत्ता वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ...

सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह - Marathi News | Seven-year-old boy mauled by leopard; body found in pool of blood | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सात वर्षीय बालकाला बिबट्याने नेले फरफटत; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Gondia : बहीण-भाऊ घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सात वर्षीय बालकावर झडप घालून त्याला अडीशे मीटर फरफटत नेत ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील धाबेटेकडी आदर्श येथे घडली. ...

उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड - Marathi News | Forest workers in the park hunted leopards; Six accused from Thane, Vasai arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड

कातडे जप्त ...

Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard terror in Dindoshi! An atmosphere of fear has spread among the residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

दिंडोशी येथील रहेजा हाइट्स परिसरात आज पहाटे ३:०० ते ४:०० दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रत्नागिरीच्या सीमा शुल्क विभागाने कोल्हापुरात चौघांना केली अटक - Marathi News | Smuggling of leopard skins; Ratnagiri Customs Department arrests four in Kolhapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या सीमा शुल्क विभागाने रोखली बिबट्याच्या कातड्याची तस्करी

याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दाेघे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि दाेघे सातारा व लातूरमधील रहिवासी  ...

Nashik: रो-हाऊसमध्ये शिरला बिबट्या, पथकाला बघून गवतात पळला; नाशिकच्या ध्रुवनगर भागात थरार - Marathi News | Nashik: Leopard entered a row house, ran into the grass after seeing the team; Thrill in Dhruvnagar area of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: रो-हाऊसमध्ये शिरला बिबट्या, पथकाला बघून गवतात पळला; नाशिकच्या ध्रुवनगर भागात थरार

नाशिकमधील ध्रुवनगर भागात बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या एका रो-हाऊसममध्ये शनिवारी दुपारी बिबट्या घुसला. त्याला पकडण्यासाठी पथक आल्यानंतर एकच तारांबळ उडाली.  ...

आधी वाघाशी झुंज, नंतर ग्रामस्थांवर हल्ला; चाैघांना जखमी करणारा बिबट मृतावस्थेत - Marathi News | First a fight with a tiger, then an attack on villagers; The leopard that injured four people is dead | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आधी वाघाशी झुंज, नंतर ग्रामस्थांवर हल्ला; चाैघांना जखमी करणारा बिबट मृतावस्थेत

पोर्ला वनपरिक्षेत्राच्या चांभार्डातील थरार : वनविभागाची टीम पोहोचण्यापूर्वीच झाला ‘हिंस्त्रा’चा अंत ...