आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार भागात पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधून गेलेल्या नागपूर - जबलपूर महामार्गावरील पवनी - चोरबाहुली दरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारा ...
मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथे मध्यरात्री पहाटे २ वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून नऊ मेंढ्या फस्त केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल नऊ तासांनी बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. ...
अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून, त्याने एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
राजुरी (ता. जुन्नर) येथील सरहद्दीवर असलेल्या लवणमळा परिसरात धुमाकूळ घालणारा सुमारे साडेतीन वर्षांचा मादी बिबट्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे . ...
तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...