हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
कामगार, मराठी बातम्या FOLLOW Labour, Latest Marathi News
Labours From other state in Washim परराज्यातील शेकडो कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ...
साखर कारखान्याला उसतोड मजुर पुरवतो, म्हणून २ लाख, ६० हजार रूपये घेऊन तोडीस येण्यास नकार देत फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या १६ जणांविरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन १५ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
हॉटेलमधील कर्मचारी, आचारी यांची संख्या त्या प्रमाणात कमी होणार ...
कोरोनाकाळात ऊसतोड मजुरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून गेल्या अनेक वर्षात त्यांच्या मजूरीतही वाढ झालेली नाही. ...
खांबावर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना वीजवाहक तारेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी येथे शुक्रवारी सकाळी (दि.२) घडली. ...
पालिकेने कोरोना चाचणी केली बंधनकारक ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कामगारांकडून जादा चार तास (८ ऐवजी १२) काम करवून घेण्याची मुभा कारखान्यांना दिल्याबद्दल न्यायालयाने गुजरात सरकारला धारेवर धरले. ...
प्रशासन ठेकेदाराविरोधातील घोषणांनी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय दणाणले ...