लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

पेपर मिल कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलन - Marathi News | Hire paper mill workers immediately..otherwise violent agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पेपर मिल कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलन

Labour, morcha, kolhapurnews किमान वेतन मिळावे, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत कायम समावेश करावा, निलंबित कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे य ...

कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून ३२०० लाभार्थी वंचित - Marathi News | 3200 beneficiaries deprived of welfare board schemes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून ३२०० लाभार्थी वंचित

Labour, sindhudurg, Government घरेलु कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसाठी २०१५ पासून शासनाने निधीची तरतूद केली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२०० लाभार्थी कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून गेली ५ वर्षे वंचित राहिले आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली - Marathi News | Fear of a second wave of corona reduced the number of workers on employment guarantee in the state | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने म ...

कामगारांवर उपासमारीची वेळ, विजयदुर्ग बंदराचे काम ठप्प - Marathi News | Time of starvation on workers, work of Vijaydurg port stalled | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कामगारांवर उपासमारीची वेळ, विजयदुर्ग बंदराचे काम ठप्प

sindhudurg, Labour, fort, vijaydurg विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी २०१९ साली १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या बंदराच्या कामाला काही महिन्यांपासून सुरुवातही झाली आहे. मात्र, एका तक्रारदारामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगित ...

केंद्राच्या कामगार, शेतकरीविरोधी धोरणामुळे देशव्यापी बंद, संपाला पाठिंबा - Marathi News | Center workers, nationwide shutdown due to anti-farmer policy, support to end | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्राच्या कामगार, शेतकरीविरोधी धोरणामुळे देशव्यापी बंद, संपाला पाठिंबा

केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार व इतर विविध धोरणांना विरोध करण्यासाठी देशव्यापी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने २६ नोव्हेंबरचा भारत बंद, संप पुकारला आहे. त्यास महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या संघर ...

अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटना २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होणार - Marathi News | Anganwadi staff meeting, trade union will participate in the end of November 26 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटना २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होणार

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. ...

आशा वर्कर्ससह कामगार संघटनांचे २६ रोजी काम बंद आंदोलन - Marathi News | Asha workers' strike on 26th | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आशा वर्कर्ससह कामगार संघटनांचे २६ रोजी काम बंद आंदोलन

ashaworker, sindhudurgnews, Labour सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू), अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व आशा वर्कर्स युनियन यांच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी काम ...

दिवाळीला हातभारः कागलमधील 'आशां'ना मिळाले प्रोत्साहन अनुदान - Marathi News | 'Asha' in Kagal gets incentive grant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीला हातभारः कागलमधील 'आशां'ना मिळाले प्रोत्साहन अनुदान

health, ashaworker, kolhapurnews आरोग्य विभागाचा मुख्य कणा बनलेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना कागल तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी स्तरावरून दिवाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देवून त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. ...