लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्राथमिक शिक्षक संघटना नाराज - Marathi News | Primary teachers' association with the Department of Education is upset | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्राथमिक शिक्षक संघटना नाराज

प्राथमिक शिक्षकांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. २३ आॅक्टोबरपर्यंत वेतन न मिळाल्यास २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद भवनासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्य ...

गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी - Marathi News | Tourists in Gujarat fight with villagers in Dadagiri, Kankavli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

कणकवली येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग - Marathi News | The rhythmic musical concert kankavlikar rasik ri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग

कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक ...

मालवणमध्ये पर्यटन बहरले, समुद्र किनाऱ्याना सर्वाधिक पसंती - Marathi News | Tourism flourished in Malvan, the sea coast is the most preferred choice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणमध्ये पर्यटन बहरले, समुद्र किनाऱ्याना सर्वाधिक पसंती

पर्यटन हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला असला तरी खऱ्या अर्थाने दिवाळीपासूनच पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात होते. दिवाळीच्या सुटीमुळे देशी-विदेशी पर्यटकांनी मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा - Marathi News | Offense of truck driver carrying Rajros cattle in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस जनावरे वाहून नेणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळपे येथून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक शुक्रवारी दुपारी मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे. ...

अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना - Marathi News | Anokhe Ganesh temple! Here Ganesha is performed not by Chaturthi but by Lakshmi Pujani day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखे गणेश मंदिर! येथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी करतात गणेशाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...

पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद - Marathi News | Due to not paying water for the water supply, Goddess water of Sawantwadi above the water stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाणीपट्टी न भरल्याने देवधे वरची सावंतवाडीतील ग्रामस्थांचे पाणी बंद

लांजा तालुक्यातील देवधे वरची सावंतवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने गणपती उत्सवापासून ग्रामस्थांचे पाणी बंद केले आहे. ...

देवबाग ग्रामपंचायतीची फेरनिवडणूक घ्यावी, मणचेकर यांची मागणी - Marathi News | Mancha should demand re-election of Deobag Gram Panchayat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवबाग ग्रामपंचायतीची फेरनिवडणूक घ्यावी, मणचेकर यांची मागणी

मालवण तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या झालेल्या मतमोजणीच्यावेळी प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रावर सील नसल्याचे आढळून आले. ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानीही मान्य केली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी मतदान यंत्रात बदल करण्यात आल्याचा संशय व्यक्त ...