कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असून अनेक शहरांमध्ये तापमान ४०°C पार गेले आहे. अकोल्यात ४५°C ची नोंद झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मेच्या मध्यापासून पुन्हा उष्णतेची लाट तीव्र होणार ...
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाने अचानक बदल होताना दिसत आहे. एका बाजूला विदर्भात तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट तीव्र झाली आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. भारती ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाने अचानक आक्रमक रूप धारण केलं आहे. उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून तब्बल १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज तर ...
Maharashtra Rain Alert दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हलक्या पावसाची नोंद झाली. ...