लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
दिवाळीच्या खरेदीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत गजबज - Marathi News | Sawantwadi Bazaar to buy Diwali Gajabaj | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दिवाळीच्या खरेदीसाठी सावंतवाडी बाजारपेठेत गजबज

दिवाळी सणानिमित्त येथील बाजारपेठ गजबजून गेली असून खरेदीसाठी मोठी गर्दी उसळत आहे. मात्र, सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने सर्वजण आवश्यकतेनुसारच खरेदी करताना पहायला मिळत आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्याची दिवाळी मात्र यावर्षी शेतीतच जाणार आहे. ...

मालवणवासीयांकडून बंटरजेटी किनाऱ्यावर नरकासूराचे दहन - Marathi News | Malvan residents combustion of Narkasura on the coast of Bantarjeti | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणवासीयांकडून बंटरजेटी किनाऱ्यावर नरकासूराचे दहन

नरक चतुर्दशीनिमित्त वाईट गोष्टींचे प्रतिक असणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांची शहरातून धिंड काढत मालवणवासीयांनी बंदर जेटी किनाऱ्यावर बुधवारी पहाटे नरकासुराचे दहन केले. यानिमित्त मालवणातील बच्चे कंपनी व युवकांनी साकारलेल्या भव्य नरकासूर प्रतिमांनी सर्वांच ...

नरक चतुर्दशीनिमित्ताने साळीस्तेत नरकासूराचे दहन - Marathi News | Narkasura's combustion in hell | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नरक चतुर्दशीनिमित्ताने साळीस्तेत नरकासूराचे दहन

 साळीस्ते कांजीरवाडी येथील श्री रामेश्वर ग्रामविकास मंडळामार्फत नरक चतुर्दशीनिमित्ताने भव्य दिव्य नरकासूर करण्यात आला होता. या मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. ...

वेंगुर्लेत वेताळ प्रतिष्ठानचा जागतिक हातधुवा दिन साजरा - Marathi News | Vengurleet Celebrates the World Handmade Day of the Vetal Pratishthan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्लेत वेताळ प्रतिष्ठानचा जागतिक हातधुवा दिन साजरा

शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तिक जीवनात असलेले स्वच्छतेचे महत्त्व, शारीरिक स्वच्छता कशी राखावी त्याचबरोबर परिसर स्वच्छतेचे महत्त्व याबाबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर यांनी मार्गदर्शन करत मुलांमध्ये स्वच्छताविषयक जागृती निर्माण केली. तस ...

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची शुक्रवारी रत्नागिरीमध्ये बैठक - Marathi News | Meeting of Konkan Railway Projector in Ratnagiri on Friday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची शुक्रवारी रत्नागिरीमध्ये बैठक

कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या त ...

रत्नागिरीत एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी रस्त्यावरच! - Marathi News | Ratnagiri ST employees are on the streets of Diwali! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी रस्त्यावरच!

सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत चर्चा सुरू असल्याने संप कधीही मिटण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणीच राहिल्याने रात्र त ...

एसटीच्या संपाचा तळेरे बाजारपेठेला फटका, बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | The collapse of the ST collision hit the market, market suspicion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसटीच्या संपाचा तळेरे बाजारपेठेला फटका, बाजारपेठेत शुकशुकाट

एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून केलेल्या बेमुदत संपाचा तळेरे बाजारपेठेला मोठा फटका बसला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या संपामुळे मंगळवारी दि ...

गुहागरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट - Marathi News | In squares in the state of ST employees in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा व अन्य मागण्यांसाठी संप करण्यात आला. मात्र, गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही गाड्या मार्गस्थ झाल्याने वातावरण तणावपूर्ण ...