लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी - Marathi News | In the elections of Sarpanch of Ratnagiri district, Shiv Sena's Sarashee's Sarashee | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. ...

चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प - Marathi News | ST bus service in Chhipunya jam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात एस.टी.बसची सेवा ठप्प

वेतनवाढ व सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांबाबत एस. टी. कर्मचाºयांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. यामध्ये चिपळूण आगारातील ६५० कर्मचारी सहभागी झाले असून, रोजच्या ३८० बस फेऱ्या बंद आहेत. ...

सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलचा मडुरा सोसायटीत विजय - Marathi News | Victory in the Madura Society of King Panel of Members of the Society | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलचा मडुरा सोसायटीत विजय

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी सहकार उत्कर्ष पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. सभासद हाच सोसायटीचा राजा पॅनेलने अनपेक्षित मुसंडी मारताना विजय संपादन केला. ...

रेडी परिसरात भात कापणीला वेग - Marathi News | Rice garnish in red area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेडी परिसरात भात कापणीला वेग

रेडी परिसरात भात कापणीच्या कामाने वेग घेतला आहे. कापणीचे काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी शेतकरीवर्ग प्रयत्नशील आहे. अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तयार झालेले भात लवकरात लवकर कापून ते घरात घेण्याच्या प्रयत्नात बळीराजा दिसत आहे ...

रत्नागिरीत पाण्यातील वासराला जीवदान - Marathi News | Livelihood of water calf in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पाण्यातील वासराला जीवदान

सकाळच्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेले वासरू पाय घसरून कारंजाच्या पाण्यात पडल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे घडली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरींनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढल्याने ...

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याचे ‘जवाहर सिंचन’चे पैसे अडकले - Marathi News | Jawahar Irrigation's money was stuck in Sangameshwar taluka's farm | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याचे ‘जवाहर सिंचन’चे पैसे अडकले

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यानी जवाहर सिंचन योजनेचे काम पूर्ण केले असतानादेखील पंचायत समिती ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत शेतकऱ्याना पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. या शेतकऱ्याना वारंवार कार्यालयाचे दरवाजे ठोकवावे लागत असल्याचे चित्र आहे. ...

करुळमध्ये मतदान यंत्रात बिघाड; मतदानाचा तासभर खोळंबा - Marathi News | Voting machine fails in Karalk; Hours of detention for voting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळमध्ये मतदान यंत्रात बिघाड; मतदानाचा तासभर खोळंबा

अत्यंत प्रतिष्ठेच्या करुळ ग्रामपंचायतीच्या माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रात सकाळी १०.३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एकच तारांबळ उडाली. ...

कास नं. १ शाळेत भरविला दिवाळीचा बाजार - Marathi News | Cass no 1 Diwali market filled with school | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कास नं. १ शाळेत भरविला दिवाळीचा बाजार

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटाह्ण या उक्तीनुसार दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध स्वनिर्मित साहित्याची निर्मिती व विक्री करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कास नं. १ प्रशालेत दिवाळी सणासाठीच्या साहित्याचा बाजार ...