लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Female death due to excessive dose of sleeping pills | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने महिलेचा मृत्यू

खेड शहराजवळील भरणे नाका येथे असलेल्या मूळच्या नांदेडमधील मुखेड येथील कमल हनुमंत ढोपारे (३१) यांनी झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भरणे नाका येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ...

मुंबई ते दाभोळ मार्गावर जल वाहतूक सुरू - Marathi News |  Water Transport on Mumbai to Dabhol Road | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई ते दाभोळ मार्गावर जल वाहतूक सुरू

दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज - Marathi News | Rs 277 crores for the Mumbai-Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग मोबदल्यासाठी २७७ कोटीची गरज

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तालुक्यात २६५ कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित मोबदला वाटपासाठी आणखी २७७ कोटी ६६ लाख १६ हजार ४१० रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ...

ग्लोबल मालवणीकडून किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign on the shores of Global Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्लोबल मालवणीकडून किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम

मालवणच्या ऐतिहासिक रामेश्वर-नारायण पालखी उत्सवाचे औचित्य साधून ग्लोबल मालवणी या संस्थेने दांडी येथील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान ते दांडेश्वर मंदिर किनारपट्टीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये जवळपास चार टन कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे ...

देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Five accused in Devgadh seacoast case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड समुद्र किनाऱ्यावरील मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

मागील वाकडीकीच्या कारणावरून देवगड समुद्रकिनारी वाळूवर बोलावून घेऊन जयदेव नारायण कांदळगांवकर व राकेश गगनसिंंग वाल्मिकी (रा. देवगड) यांना मारहाण केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी किल्ला येथील पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही घटना सो ...

मराठा समाजासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी : लक्ष्मीकांत पार्सेकर - Marathi News | Due to poor road conditions, the Causeway destroyed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मराठा समाजासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी : लक्ष्मीकांत पार्सेकर

मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यांसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मराठा समाज महामोर्चा वर्षपूर्ती संकल्पदिनाच्या निमित्ताने ओरोस येथील शरद कृषी भवन येथे केले.  ...

मांगवली तिठ्यावरील रस्त्यांची दुरवस्था, पुरात कॉजवे उद्ध्वस्त - Marathi News | Due to poor road conditions, the Causeway destroyed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मांगवली तिठ्यावरील रस्त्यांची दुरवस्था, पुरात कॉजवे उद्ध्वस्त

मांगवली तिठ्यावरील जुना कॉजवे पुराने पुरता उद्ध्वस्त करून टाकला आहे. तर पुनर्वसन गावठाणालगतचा पर्यायी नवा मार्गही खड्ड्यांनी बेजार झाला आहे. त्यामुळेच दुचाकींसह छोट्या वाहनांची कुचंबणा झाली आहे. दोन्ही रस्त्यांच्या दुरवस्थेकडे कुणी ढुंकूनही पहायला तय ...

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर : बागायत येथील घटना - Marathi News | Calf attack: The incident in the garden | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर : बागायत येथील घटना

माळगाव-बागायत येथील शेतकरी अभिमन्यू धामापूरकर यांच्या राहत्या घरानजीक असणाऱ्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला व आतील वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली. ...