लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
महामार्ग चौपदरीकरणसाठी साळीस्ते येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा - Marathi News |  Warning of the street protests at fourteen for four-lane highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग चौपदरीकरणसाठी साळीस्ते येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी  संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याच्या निषेधार्थ महामार्गावर कणकवली तालुक्यातील साळिस्ते येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन संबंधित जमीन मालकांनी कणकवली उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे. ...

संगमेश्वर तालुक्यात भात कापणीला वेग - Marathi News | The rice speed in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वर तालुक्यात भात कापणीला वेग

संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातकापणीला प्रारंभ केला होता. मात्र, आता परतीचा पाऊस गायब झाल्याने बळीराजा सुखावला असून, तयार झालेले भातपीक घरात आणण्यावर शेतकरी भर देत आहे. त्यामुळे तालुक्यात भातकापणीला वेग आला आहे. ...

मालवणात परतीच्या पावसाचा धुमाकुळ - Marathi News | The shadows of return rains in Malwa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणात परतीच्या पावसाचा धुमाकुळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे परतीच्या पावसाने विजांच्या जोरदार कडकडाटात गुरुवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. यावेळी सायंकाळी मालवण दांडी भागात कोसळलेल्या विजेमुळे दांडेश्वर मंदिराच्या मागे राहणाºया नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळाले आहेत ...

शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे वावडे ! - Marathi News | Shiv Sena leaders are rich in Vaibhavade! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना नेत्यांना वैभववाडीचे वावडे !

 नेत्यांची वैभववाडीबाबतची भूमिका सच्चा शिवसैनिकांच्या खच्चीकरणास कारणीभूत ठरत असून त्याचा परिणाम विकासावर होताना दिसत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास स्वबळाचा हुंकार देणा-या शिवसेनेवर आगामी लोकसभेला निश्चितच पश्चाताची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आह ...

कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर - Marathi News | Kudal Panchayat Samiti in the meeting held the education department Dharevar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाला धरले धारेवर

 कुडाळ तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असून शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अरविंद परब यांनी कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत केला. सर्वच पंचायत समिती सदस्यांनी या प्रश्नी शिक्षण विभागाला धा ...

कणकवली सभेत शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरुन सदस्य संतप्त - Marathi News |  Members of the government hospital in Kanakwali are angry | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली सभेत शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरुन सदस्य संतप्त

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलांना रात्री अपरात्री ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. शासकीय रुग्णालयातील जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार असून तो तत्काळ थांबविण्यात यावा. अशा संतप्त भावना गुरुवारी झालेल्या पंचायत सम ...

चिपळूण परिसरात विविध मंडळाच्यावतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप - Marathi News | Free allocation of Chandan seedlings for various Mandals in Chiplun area | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण परिसरात विविध मंडळाच्यावतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप

राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ...

महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई - Marathi News | If the highway is not repaired, Satyagraha will be done: Hussein Dalwai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास सत्याग्रह करणार : हुसेन दलवाई

मुंबई-गोवा महामार्गाची एवढी वाईट परिस्थिती कधीही नव्हती. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी निधी दिला म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओरडून सांगत आहेत. मात्र सध्या साधी दुरुस्तीही होत नाही. महिनाभरात जर रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पनवेल ते सावंतवाड ...