लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष - Marathi News | BJP workers rally in Kolhapur as Devendra Fadnavis is likely to become Chief Minister again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली. ...

Plastic ban: 'प्लास्टिक बंदीचे स्वागतच, पण लगेच कारवाई नको, मुदत द्या' - Marathi News | Welcome plastic ban, but don't take immediate action, give time, Demand from Kolhapur entrepreneurs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Plastic ban: 'प्लास्टिक बंदीचे स्वागतच, पण लगेच कारवाई नको, मुदत द्या'

आम्ही कायदा पाळूनच व्यवसाय करू, अशी ग्वाही ...

गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्या, राजू शेट्टींची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी - Marathi News | Allow cattle ranches to produce ethanol, Raju Shetty made the demand to Union Minister Nitin Gadkari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्या, राजू शेट्टींची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

इथेनॉल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...

इचलकरंजीत हनी ट्रॅप, व्यापाऱ्याला दोन लाखाला लुटले; दोन महिलांसह पाच जणांना अटक - Marathi News | Honey trap in Ichalkaranji, robbed trader of Rs 2 lakh; Five people, including two women were arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत हनी ट्रॅप, व्यापाऱ्याला दोन लाखाला लुटले; दोन महिलांसह पाच जणांना अटक

संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवून देखभाल कर, तुझ्या घरी घेऊन जा; अन्यथा तुझी बदनामी करू, अशी धमकी देत मारहाण केली. तसेच सात लाख रुपयांची खंडणी मागितली. ...

आमदार आबिटकरांच्या निवासस्थानावर शिवसैनिकांचा मोर्चा, वातावरण तणावपुर्ण - Marathi News | Morcha of Shiv Sainiks at MLA Prakash Abitkar residence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार आबिटकरांच्या निवासस्थानावर शिवसैनिकांचा मोर्चा, वातावरण तणावपुर्ण

शिवसैनिक आबिटकरांच्या निवासस्थानाकडे कूच करत असताना पोलिसांनी अडवले असता तणाव निर्माण झाला. ...

पर्यटकांसाठी आनंदवार्ता! राऊतवाडीचा धबधबा झाला प्रवाहित - Marathi News | Rautwadi waterfall in Radhanagari taluka flowed two days ago | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यटकांसाठी आनंदवार्ता! राऊतवाडीचा धबधबा झाला प्रवाहित

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा दळणवळणासह सर्वच दृष्टीने प्रेक्षणीय असा आहे. ...

corona virus: कोल्हापूरकरांनो सावधान! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा आणखी एक बळी - Marathi News | One killed by Corona in Kolhapur district, Anxiety as the number of patients increases | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus: कोल्हापूरकरांनो सावधान! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा आणखी एक बळी

सोमवारी एक रुग्ण दगावल्याने यंत्रणा हडबडून जागी झाली. मंगळवारी आणखी एक रुग्ण दगावल्याने तर यंत्रणेची आता कसोटीच लागली आहे. ...

पावसाने मारली दडी, तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ३० टक्के भरलेलीच - Marathi News | 30% water storage in Kolhapur district dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाने मारली दडी, तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ३० टक्के भरलेलीच

मान्सून पावसाच्या हुलकावणीमुळे राज्यभर धरणांतील पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनत चालला असताना, कोल्हापुरात मात्र अजूनही अतिरिक्त पाणीसाठा दिसत आहे. ...