लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसीकडून अभय योजना लागू - Marathi News | Applying Abbey Scheme to KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीकडून अभय योजना लागू

मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. ...

नगरसेवकांसह समर्थकांवर गुन्हे, २४ जणांना अटक - Marathi News | Criminals, 24 others arrested in connection with corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकांसह समर्थकांवर गुन्हे, २४ जणांना अटक

मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. ...

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना - Marathi News | Transport Warden in Kalyan-Dombivali for 6 months without honor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक वॉर्डन ६ महिने मानधनाविना

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ...

बिल्डरांचे एक हजार कोटींचे प्रकल्प ठप्प; केडीएमसीत दुसऱ्यांदा फटका - Marathi News | Builders' 1000 Crore Project Junk; KDMC second strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिल्डरांचे एक हजार कोटींचे प्रकल्प ठप्प; केडीएमसीत दुसऱ्यांदा फटका

घनकच-याचे व्यवस्थापन न करणा-या राज्यात नव्या बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांना दुसºयांदा बंदीचा सामना करावा लागणार आहे ...

‘तो’ अहवाल दिल्याने कारवाईचे आदेश - Marathi News | The order to take action to 'report' it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तो’ अहवाल दिल्याने कारवाईचे आदेश

प्रोबेस कंपनीतील स्फोट : सरकारच्या दोन विभागांत एकवाक्यतेचा अभाव ...

सूतिकागृहाच्या नूतनीकरणासाठी भारिप बहुजन महासंघाची निदर्शने - Marathi News | Bharip Bahujan Mahasangh's demonstrations for the renovation of the utensil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूतिकागृहाच्या नूतनीकरणासाठी भारिप बहुजन महासंघाची निदर्शने

केडीएमसी प्रशासनाचा निषेध : पोलिसांनी नाकारली धरणे आंदोलनाला परवानगी ...

आरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर, टॅब धूळखात - Marathi News | Health Department software, tab in the sand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर, टॅब धूळखात

स्थायी सभापतींचा सवाल : प्रशिक्षणच दिले नसल्याचे उघड ...

खाडीपुलाच्या कामात राजकीय दबाव - Marathi News | Political pressure in Khadi Puya's work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाडीपुलाच्या कामात राजकीय दबाव

मोठागाव ठाकुर्ली - माणकोली पूल : महापौरांनी मांडला मुद्दा ...