लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

दर्जा वाढला पण पत खालावली! - Marathi News | Strength increased but lowered! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दर्जा वाढला पण पत खालावली!

कल्याण-डोंबिवली महापालिका आज ३६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजवरच्या महापालिकेच्या प्रवासाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले, तर ‘दर्जा वाढला, ...

बेकायदा बांधकामे रोखा, प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Prevent illegal constructions, order for ward officers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामे रोखा, प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश

केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेली बेकायदा बांधकामे तातडीने थांबवा. सीआरझेड आणि बांधकाम निषिद्ध परिसरातही बांधकाम होता कामा नये. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना अहवाल दिला जाईल. ...

ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम रखडले, रहिवाशांना होतोय मनस्ताप - Marathi News |  Thakurli flyover work, resentment to residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम रखडले, रहिवाशांना होतोय मनस्ताप

डोंबिवली शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी ठाकुर्लीत उड्डाणपूल उभारून त्याची जोशी हायस्कूलकडील बाजू खुली करण्यात आली. मात्र, ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्याला जोडणाऱ्या दुसºया बाजूचे काम रखडले आहे. ...

अध्यादेश नसतानाही घरनोंदणी बंद, २७ गावे संघर्ष समितीचा आरोप - Marathi News | In the absence of an ordinance, the house was closed, the 27 villages Sangh Samiti alleged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अध्यादेश नसतानाही घरनोंदणी बंद, २७ गावे संघर्ष समितीचा आरोप

केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांपासून केवळ बोळवण केली आहे. बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या नावाखाली सरकारचा अध्यादेश नसताना २७ गावांतील घरांची नोंदणी बंद केली आहे. ...

मालमत्ता कर कमी करा, अन्यथा आंदोलन; मनसेचा इशारा - Marathi News | Reduce property tax, otherwise the movement; MNS alert | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्ता कर कमी करा, अन्यथा आंदोलन; मनसेचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे पत्र ...

केडीएमसी आवारात भंगाराचे ढीग - Marathi News | KDMC premises stack of scrap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी आवारात भंगाराचे ढीग

फोटो व्हायरल होताच स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांची धावपळ ...

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांची माहिती गुलदस्त्यातच! - Marathi News | Information about illegal construction in Kalyan-Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांची माहिती गुलदस्त्यातच!

डेडलाइन उलटली; अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?, आयुक्त कारवाई करणार का? ...

आता आॅनलाइनद्वारे भरा कर; केडीएमसीने दिले पर्याय - Marathi News | Now fill out online; The option given by KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता आॅनलाइनद्वारे भरा कर; केडीएमसीने दिले पर्याय

केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही. ...