लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

तिसऱ्या लाटेआधीच मुलांवर कोरोनाचा कहर! कर्नाटकातील मुलांची आकडेवारी चिंताजनक - Marathi News | corona second wave child infected karnataka delhi death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसऱ्या लाटेआधीच मुलांवर कोरोनाचा कहर! कर्नाटकातील मुलांची आकडेवारी चिंताजनक

CoronaVirus News : दुसऱ्या लाटेदरम्यानच कर्नाटकात मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ...

एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट... - Marathi News | 2 sisters marry the same man at the same time in Karnataka groom arrested | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...

आता तुम्हीही विचारात पडले असाल की, असं काय झालं की, पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. चला जाणून घेऊन या लग्नाबाबत नेमकं काय घडलं. ...

Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन - Marathi News | serum institute and bharat biotech promises to increase corona vaccine production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन

Corona Vaccine: भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. ...

गांधीवादी विचारांचे पाईक, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची कोरोनावर मात - Marathi News | Pike of Gandhian thought, 103-year-old freedom fighter H.S. doreswamy defeats Corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधीवादी विचारांचे पाईक, 103 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाची कोरोनावर मात

5 दिवसांपूर्वी मला कोरोनाची लक्षणं जाणवत होती, पण शारीरिक त्रास अजिबात होत नव्हता. तरीही, मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आता, मी बरा असून रुग्णालयातून डिस्चार्जही घेतला आहे. ...

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच कर्नाटकात प्रवेश, इतर वाहनांना पाठवले परत - Marathi News | Entry to Karnataka closed from tomorrow; Due to the lockdown, only essential services will continue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच कर्नाटकात प्रवेश, इतर वाहनांना पाठवले परत

CoronaVirus Kognoli : अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनाच राज्यातील प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी या ठिकाणाहून कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणारी अनेक वाहने परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहेत. ...

देशव्यापी नाही; पण 20 राज्यांत लॉकडाऊन, अनेक राज्यांमध्ये निवडणुकीनंतर बिघडली परिस्थिती - Marathi News | Not nationwide; But the lockdown in 20 states, the situation worsened after the election in many states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशव्यापी नाही; पण 20 राज्यांत लॉकडाऊन, अनेक राज्यांमध्ये निवडणुकीनंतर बिघडली परिस्थिती

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी १० मेपासून दोन आठवड्यांच्या कठोर लॉकडाऊनची घोषणा केली. ...

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला - Marathi News | New hotspots in Karnataka, Kerala, Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक, केरळ, तामिळनाडू नवे हॉटस्पॉट, महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला

केंद्र सरकार चिंताग्रस्त; महाराष्ट्र, दिल्ली पिछाडीला ...

Karnataka Lockdown: कर्नाटकमध्ये १० ते २४ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; मुख्यमंत्री येडीयुरप्पांची घोषणा - Marathi News | Coronavirus live updates Complete lockdown in Karnataka from May 10 to May 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Lockdown: कर्नाटकमध्ये १० ते २४ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन; मुख्यमंत्री येडीयुरप्पांची घोषणा

Karnataka Lockdown: कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये १४ दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी केली आहे. ...