लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव - Marathi News | Karnataka wedding ceremony violating lockdown norms raided by officials groom runs away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव

नुकतीच तामिळनाडूच्या मदुरैमध्ये चार्टर्ड फ्लाइट बुक करून लग्न करण्यात आल्याचा घटना समोर आली होती. ...

अरे देवा! कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केलं होम-हवन, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर - Marathi News | CoronaVirus Live Updates karnataka bjp mla organises mass havans to stop corona spread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केलं होम-हवन, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर

Karnataka BJP MLA Organises Havans To Stop Corona Spread : कोरोना पळवून लावण्यासाठी एका आमदाराने होम-हवन केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.  ...

Video : माणसाच्या मातीला कुणी जाईना, घोड्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी - Marathi News | Video : No one goes to a man's soil, a crowd of thousands to a horse's funeral in belgoan karnatak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : माणसाच्या मातीला कुणी जाईना, घोड्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी

कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. ...

दलित तरुणास पोलीस ठाण्यात मूत्र पिण्यास भाग पाडले, तरुणाचा पोलिसावर आरोप - Marathi News | Dalit youth forced to drink urine at police station, youth accuses police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित तरुणास पोलीस ठाण्यात मूत्र पिण्यास भाग पाडले, तरुणाचा पोलिसावर आरोप

Crime News: मला पोलीस उपनिरीक्षकाने मूत्र पिण्यास भाग पाडले, असा आरोप कर्नाटकमधील चिकमगलुरुत दलित तरुण पुनीत (२२) याने केला आहे. त्याला १० मे रोजी अटक झाली ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Live Updates Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7, says CM BS Yediyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारने 7 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Karnataka Covid lockdown State extends lockdown till June 7 : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.  ...

या डॉक्टरचा व्हिडीओ होतोय व्हायरल | Doctor Do Not Wear Mask In Karnataka | Mangalore | Coronavirus - Marathi News | This doctor's video is going viral Doctor Do Not Wear Mask In Karnataka | Mangalore | Coronavirus | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :या डॉक्टरचा व्हिडीओ होतोय व्हायरल | Doctor Do Not Wear Mask In Karnataka | Mangalore | Coronavirus

...

video : जेसीबीनं खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचवलं, बाहेर आल्यानंतर त्यानं जे केलं ते पाहाच - Marathi News | elephant rescue operation video in coorg,karanataka;went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :video : जेसीबीनं खड्ड्यात पडलेल्या हत्तीला वाचवलं, बाहेर आल्यानंतर त्यानं जे केलं ते पाहाच

elephant rescue operation video : कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखल झाला आहे आणि यामुळे नकळत एक हत्ती मोठ्या खड्ड्यात पडला.  ...

कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा - Marathi News | karnataka government announces rs 1250 crore relief package due to corona pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकटात "या" सरकारने गरजूंसाठी उघडली तिजोरी; 1250 कोटींच्या Relief Package ची मोठी घोषणा

1250 Crore Relief Package Due To Corona Pandemic : रिलीफ पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, फिल्मलाईनमधले वर्कर्स, फुटपाछवर भाज्या वेळ विकणारे लोक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गरजू लोकांनी मदत मिळणार आहे. ...