लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

फेरीवाले हटले अन् रिक्षावाले आले, प्रशासनामध्ये इच्छाशक्तीचा अभाव - Marathi News | Refugees were removed and rickshaw drivers, lack of will in administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाले हटले अन् रिक्षावाले आले, प्रशासनामध्ये इच्छाशक्तीचा अभाव

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटवले असून त्यांना त्यात चांगले यश आले आहे ...

मनसेच्या कल्याणमधील पदाधिका-यांवर रेल्वेनेही केले गुन्हे दाखल - Marathi News | Ranks have also been filed against railway officials on the welfare of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या कल्याणमधील पदाधिका-यांवर रेल्वेनेही केले गुन्हे दाखल

कल्याणमधील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर मनसैनिकांनी २१ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जमावाने स्थानक परिसरात मनसैनिक आले होते,त्यामुळे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने सुमारे ३०-४० मनसैनिकांवर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केले ...

क्लस्टरसाठी रखडला डोंबिवलीतील पुनर्विकास? - Marathi News | Dombivli redevelopment stuck for cluster? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरसाठी रखडला डोंबिवलीतील पुनर्विकास?

इमारती धोकादायक बनल्या, त्या पडल्या किंवा त्यातील रहिवासी बेघर झाले तरी त्यांच्या पुनर्विकासाचे पालिकेचे धोरण ठरत नसल्याचे नागूबाई निवास इमारतीच्या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. ...

नवे कल्याण... दिसायला देखणे, पण सुविधांच्या नावे ठणाणा - Marathi News | New welfare ... Look at the looks, but the names of the facilities are cool | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवे कल्याण... दिसायला देखणे, पण सुविधांच्या नावे ठणाणा

एखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही. ...

राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा - Marathi News | Raj Thackeray visit Kalyan Dombivali | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा

भिवंडी-कल्याण-शीळ रोडच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडांची होणार कत्तल ? - Marathi News | Bhiwandi-Kalyan-Sheel Road will be expanded to 1,404 species of slaughter? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी-कल्याण-शीळ रोडच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडांची होणार कत्तल ?

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रोड सहापदरी होणार आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे मागितली आहे. ...

इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | The death of the welfare youth recruited in this year, viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण : इसिस या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख (वय २४) याचा मृत्यू झाला आहे. ...

घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार - Marathi News | False charges: Goldman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरकाम करणा-या मुलीला दिले चटके, आरोप खोटे : तलवार

कल्याण : ‘मोहन प्राइड’ या हायप्रोफाइल सोसायटीत राहण्या-या अनिल व सीमा तलवार दाम्पत्याने त्यांच्याकडे घरकाम करणा-या १५ वर्षांच्या मुलीला अमानुष मारहाण करून चटके देऊन तिचा छळ केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ...