मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली-खंबालपाडादरम्यान रेल्वेमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ...
कल्याण परिसरातील ढाब्यांवर अवैद्य मद्य विक्री होत असल्याप्रकरणी कल्याण उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल विविध ढाब्यांवर धाड टाकली. ...
कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येणाºया ठाण्याच्या मेट्रोला थांबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठाम विरोध केल्याने आता लक्ष्मी मार्केटच्या जागेचा प्रस्ताव मेट्रोचे समर्थन ...
आजची शिक्षण क्षेत्रतील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शिक्षण क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जात आहे. शिक्षण क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहणे ही आपली संस्कृती नाही. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असून त्याला मुख्य लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण हे जबाबदार असून त्यांची चौकशी करुन तातडीने कारवाई करावी, तसेच ज्या अधिका-यांना ३ वर्षे झाली आहेत अशा अधिका-यांना शासनाकडे परत पाठवावे, जेणेकरुन मह ...
आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे. ...
केडीएमसी प्रशासनाच्या फेरीवाला कारवाईविरोधात शहरातील फेरीवाला संघटनांनी 3 नोव्हेंबरला पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
पंतप्रधान आवास योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याकरिता कल्याण-डोंबिवली महापालिकेला १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या ही महापालिका ३०० कोटी रुपयांच्या तुटीत असल्याने ही रक्कम उभी करणे अशक्य आहे. ...