उपचारादरम्यान रोहित भोईर या तरूणाच्या झालेल्या मृत्युनंतर होलीक्रॉस रूग्णालयाची झालेली तोडफोड आणि पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी चार जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असत ...
न्यायालयाच्या आदेशांनूसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरात १५० मिटर वगळून नियंत्रण रेषा मारावी, पण तसे करण्यात महापालिकेला स्वारस्य का नाही असा सवाल कष्टकरी फेरीवाला संघटनेने केला असून महापालिकेची कसलीच इच्छाशक्ती नसल्यानेच ही समस्या ...
पश्चिमेला स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या काही कर्मचा-यांनी महिला फेरीवाल्यांजवळील सामान हिसकावले, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा कर्मचा-यांवर अॅट्रॉसिटीअंतर् ...
कल्याण: येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ...
७ जानेवारी रोजी देशभर होणा-या हिंदू चेतना संगम उपक्रमाची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांना व्हावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व रा.स्व.संघाचे विठ्ठल भट यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...