लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली - Marathi News | Vegetable prices in Kalyan taluka remained steady, but due to bad weather, demand dropped by 500 quintals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल ये ...

निवडणुकीत समृद्धी गाजणार, शेतक-यांतील असंतोष कायम, भरपाईच्या मुद्द्यावरून प्रचार तापण्याची चिन्हे - Marathi News | Promising prosperity in the elections, persistent discontent among farmers; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीत समृद्धी गाजणार, शेतक-यांतील असंतोष कायम, भरपाईच्या मुद्द्यावरून प्रचार तापण्याची चिन्हे

समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यासाठी आग्रह धरला जातो आहे. भरपाईचा मुद्दाही सुटलेला नाही. जमिनीला घसघशीत भरपाई देण्याचा प्रश्न १३ डिसेंबरपूर्वी सुटला नाही. ...

डोंबिवलीतील आयरे गाव विभागातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरला?कॉंग्रेस नेते रवी पाटील यांची तक्रार - Marathi News | Ravi Patil complained to the road that goes to the demolished headquarters of Dombivli area. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील आयरे गाव विभागातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरला?कॉंग्रेस नेते रवी पाटील यांची तक्रार

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ६६ आयरे गाव परिसरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरील जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते रवी पाटील यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी अधिका-यांसह रामनगर पोलिस ठाण्याल ...

डोंबिवलीत महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्रासाठी निवडले ३६ रस्त्यांसह २०० जागांचा आराखडा - Marathi News | Dombivliyat Municipal Corporation plans 200 slabs with 36 roads selected for hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्रासाठी निवडले ३६ रस्त्यांसह २०० जागांचा आराखडा

डोंबिवली: उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनूसार डोंबिवलीत रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शाळा, प्रार्थनास्थळ, हॉस्पिटल आदी ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यासाठी तब्बल ३६ रस्ते आणि २०० ठिकाण निवडली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अभियंत ...

डोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतल्या रहिवाश्यांचा टाहो :टँकर नको आमच्या घरातील नळाला पाणी द्या - Marathi News | Towards residents of Dombivli P & T Colony: Do not tanker, give water to our house tap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतल्या रहिवाश्यांचा टाहो :टँकर नको आमच्या घरातील नळाला पाणी द्या

डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजें ...

शासनाचा पुरस्कार विकणे आहे: दिव्यांगाचा टाहो,पुनर्वसनासाठी पत्नी समवेत छेडले आमरण उपोषण - Marathi News | Government Award for sale is: Divyanga Taha, wife for rehabilitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाचा पुरस्कार विकणे आहे: दिव्यांगाचा टाहो,पुनर्वसनासाठी पत्नी समवेत छेडले आमरण उपोषण

कल्याण: दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान ३ टकके निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक केले असताना या शासन परिपत्रकाकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे माहीतीच्या अधिकारात समोर आले असतान ...

शिवसेनेला मोठा धक्का ! कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द - Marathi News | Kalyan-Dombivli Mayor Rajendra Devalekar's corporator cancels: | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला मोठा धक्का ! कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील  शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस - Marathi News | Due to the action of Kalyan-Dombivli ferry action: Notice to MNS's anti-fiancee Mandar Halbe Commissioner P Velarasu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस

उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यां ...