लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

अखेर फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील - Marathi News | government okays recruitment of vacancies in the forensic department maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर फॉरेन्सिक विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील

राज्यातील विविध न्याय सहायक वैधानिक प्रयोगशाळा संचालनालयात  २९१ पदे भरली जाणार आहेत. ...

भारीच! लेकीच्या आजारपणामुळे नोकरी गेली पण 'तिने' हार नाही मानली; अशी कोट्यवधींची कमाई केली - Marathi News | woman quit job for sick daughter now earning 14 crores rs annually by online business tilzmart | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :भारीच! लेकीच्या आजारपणामुळे नोकरी गेली पण 'तिने' हार नाही मानली; अशी कोट्यवधींची कमाई केली

Woman quit job for sick daughter now earning 14 crores : मुलीच्या आजारपणामुळे एका महिलेने आपली नोकरी गमावली. पण नंतर परिस्थितीसमोर हार न मानता, खचून न जाता आपल्या कष्टाने आता कोट्यवधींची कमाई केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

मृत भावाच्या नावावर मुंबई महापालिकेत ६ वर्षे नोकरी - Marathi News | 6 years job in Mumbai Municipal Corporation in the name of deceased brother pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत भावाच्या नावावर मुंबई महापालिकेत ६ वर्षे नोकरी

मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करीत, एकाने मुंबई महापालिकेत सहा वर्षे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी 'हे' कलाकार करायचे इथे नोकरी - Marathi News | know marathi celebrities first jobs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी 'हे' कलाकार करायचे इथे नोकरी

Marathi celebrities : मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. ...

खूषखबर : 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची खास संधी, 'या' ठिकाणी झटपट करा रजिस्ट्रेशन - Marathi News | Good news Job for age 60 retired people, employment exchange for elderly from 1 october | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूषखबर : 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची खास संधी, 'या' ठिकाणी झटपट करा रजिस्ट्रेशन

मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात. ...

Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात - Marathi News | Job Alert: Job opportunities in State Bank; Start applying from today | Latest career News at Lokmat.com

करिअर :स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

SBI Bank Recruitment 2021:  एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. ...

JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज - Marathi News | JOB Alert AIL Recruitment 2021vacancy for assistant manager and various post in air india limited | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

AIL Recruitment 2021: एअर इंडिया लिमिटेडमध्ये  (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे. ...

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती  - Marathi News | Union Bank of India Recruitment 2021: Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...