लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

सचिनच्या काश्मीर दौऱ्याचं PM मोदींकडून कौतुक, क्रिकेटच्या देवासाठी 'खास' ट्विट - Marathi News | Narendra Modi praises Sachin's visit to Kashmir, special tweet for god of cricket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनच्या काश्मीर दौऱ्याचं PM मोदींकडून कौतुक, क्रिकेटच्या देवासाठी 'खास' ट्विट

मास्टरब्लास्टर सचिनचा जम्मू-काश्मीर दौरा सोशल मीडियातही चांगलाच चर्चेत आहे. ...

केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Jamaat E Islami Jammu and Kashmir: Central Government Action; Ban on Jamaat-e-Islami extended for 5 years, says Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

देशविरोधी कारवाया करणाऱ्या जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) संघटनेवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत - Marathi News | Even in Jammu and Kashmir, 'India' is strong; Along with the National Conference, PDP came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे आहेत. भाजपकडे लडाख आणि जम्मूच्या लोकसभेच्या दोन जागा उधमपूर आणि जम्मू या आहेत. ...

“काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला - Marathi News | national conference farooq abdullah said jammu kashmir is always part of india and its continuous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला

Farooq Abdullah News: राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश - Marathi News | A major disaster was avoided... the train ran for 84 km without a driver in jammu kathua; Order of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या ...

Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला - Marathi News | Sachin Tendulkar meets differently-abled cricketer Amir Hussain Lone on his trip to Kashmir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) सध्या कुटुंबासोबत काश्मीर दौऱ्यावर आहे. ...

मी मलाला नाही, मी काश्मिरात सुरक्षित; याना मीरने ब्रिटिश संसदेत काय म्हटले? - Marathi News | I am not Malala, I am safe in Kashmir; What did Yana Mir say in the British Parliament? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी मलाला नाही, मी काश्मिरात सुरक्षित; याना मीरने ब्रिटिश संसदेत काय म्हटले?

आपल्या भाषणात याना म्हणाल्या की, मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या भारत देशात, मातृभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे. ...

"मी मलाला नाही, जिला पाकिस्तानातून.."; काश्मिरी तरुणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये कडाडली, झाला टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Yana Mir speech on Pakistan at uk parliament said i am not Malala Yousufzai who left own country due to terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी मलाला नाही, जिला पाकिस्तानातून..."; काश्मिरी तरुणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये कडाडली

आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने पाकिस्तानवर बोचरी टीका केली तसेच, जगभरातील मिडियाला एक विशेष विनंती केली. ...