लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले - Marathi News | Sitaram Yechury, d. Kings held at Srinagar airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीताराम येचुरी, डी. राजांना श्रीनगर विमानतळावर रोखले

दिल्लीला परत पाठवले ...

२० जणांची जम्मू काश्मीरमधून आग्रा जेलमध्ये रवानगी  - Marathi News | 20 airlifted from Jammu and Kashmir to Agra Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० जणांची जम्मू काश्मीरमधून आग्रा जेलमध्ये रवानगी 

२० जणांना विमानाने उत्तर प्रदेशमध्ये घेऊन आल्यानंतर आग्रा सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. ...

जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल - Marathi News | foreign ministry press conference ravish kumar india pakistan jammu kashmir article | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल

भारतानं जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे. ...

बुडत्याचा पाय खोलात! - Marathi News | Pakistans' made ridiculous decision after article 370 squashed by indian governmet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुडत्याचा पाय खोलात!

पाकिस्तान जळफळाटातून स्वत:च्याच पायावर धोंडे पाडून घेणारे निर्णय घेत असल्याचे बघून, हसावे की रडावे, हेच कळत नाही! ...

कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक - Marathi News | Jamyang Tsering namgyal video viral in social media. Prime Minister Narendra Modi also praised | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक

दडपशाही करुन भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Left to suppress Maharashtra in future; Criticism of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दडपशाही करुन भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

गुजरातमधून हाकलून दिलेले उत्तरप्रदेश बिहारची लोकं महाराष्ट्रात आली. आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर केसेस टाकतात.  ...

जम्मू काश्मीरमध्ये अद्यापही फडकतोय 'लाल झेंडा'; अधिकाऱ्यांनी दिलं 'हे' धक्कादायक उत्तर  - Marathi News | Red flag still flying in Jammu and Kashmir; Officials gave a shocking reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये अद्यापही फडकतोय 'लाल झेंडा'; अधिकाऱ्यांनी दिलं 'हे' धक्कादायक उत्तर 

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तिरंगा झेंडा कायम ठेऊन इतर झेंडा उतरविणं गरजेचे आहे. ...

भय, शांतता अन् दहशत! बकरी ईदच्यापूर्वी काश्मिरी लोकांच्या मनात काय चाललं आहे?  - Marathi News | Article 370 Jammu And Kashmir Seethes In Silence Fear And Gloom Descend Before Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भय, शांतता अन् दहशत! बकरी ईदच्यापूर्वी काश्मिरी लोकांच्या मनात काय चाललं आहे? 

पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे.  ...