Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Asim Munir Threatens India: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे. ...
मंगळवारी भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. खराब हवामानाचा फायदा घेत घुसखोर पळून गेले. ...
Pahalgam Attack Latest News: या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...