लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड

Jamkhed, Latest Marathi News

...अखेर भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | ... Finally, a case was filed against Bhaskarrao Pere Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अखेर भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल 

जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने  आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे.  ...

बसमध्ये वृध्दाचा मृत्यू, वृध्दाची ओळख पटेना - Marathi News | The old man died in the bus, the old man was not identified | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बसमध्ये वृध्दाचा मृत्यू, वृध्दाची ओळख पटेना

बारामतीहुन भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  ...

खर्डा येथील भूईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे - Marathi News | 311 artillery shells found in Bhuikot fort at Kharda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा येथील भूईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. ...

धक्कादायक : चौंडीत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का - Marathi News | Shocking: Shocking Ram Shinde's dominance in Choundi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक : चौंडीत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.  ...

खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा - Marathi News | BJP pushed in Kharda, Sakat; Nationalist flag | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

जामखेड तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला. ...

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार - Marathi News | Gram Panchayat member killed in tractor-motorcycle accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात ग्रामपंचायत सदस्य ठार

भरधाव वेगात जाणा-या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात घडली. ...

पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा - Marathi News | Absconding accused arrested on parole; The court sentenced him again | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ...

तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात  - Marathi News | Hotel driver with police sub-inspector caught taking bribe of Rs 30,000 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीस हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह हॉटेल चालक लाचलुचपतच्या जाळ्यात 

गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचप ...