मुंंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटन ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...
पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिल ...
कर्जत येथील उपकारागृहातून ९ फेब्रुवारी रोजी पाच आरोपींनी पलायन केले होते. या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. तिस-या दिवशी तीन आरोपींना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. ...