By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
पीडिता ही आरोपीची सख्खी मुलगी असून घरी कुणी नसताना आरोपी नराधम बापाने पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घडलेला प्रकार कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून वारंवार शारिरीक शोषण होत असतानाच पीडितेचा ... Read More
1 week ago