महिलेवर सामुहिक अत्याचार केल्या प्रकरणातील तीन आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर एकाला २७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...
येथील मध्यवर्ती कारागृहाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने तटाची उंची वाढविण्यासंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर निर्णय झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांक डून तसा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. ...
२५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली. ...
लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. ...
परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...