विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहि ...
तुरुंगात सर्व काही वाईटच घडत असते असे मुळीच नाही. किंवा तुरुंगात पोहचणारे सगळेच कायमचे गुन्हेगार असतात असेही काही नाही. काही कैदी तर एवढे चांगले वागतात की ते शिक्षेचा काळ संपवून जेव्हा तुरुंग सोडून जात असतात तेव्हा डोळ्य़ात पाणीही येत असतं ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता. ...
सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून उमरगा तालुक्यातील दाबका येथे झालेल्या खूनप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ बी़ साळुंखे यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
ओळखीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा क्रूरकर्मा अमित गजानन गांधी याला जन्मठेपेच्या शिक्षेंतर्गत ३० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या २१ एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून, त्याच ...
उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आमदार कुलदीप सेंगरची सीतापूरच्या कारागृहात रवानगी केली. त्याला उन्नावच्या तुरुंगातून हलवावे, अशी विनंती पीडितेने न्यायालयात केली होती. या सुनावणीआधीच प्रशासनाने त्याला सीतापूर कारागृहात नेले. ...