: शेतीच्या वादातून खून केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश पी.पी. कर्णिक यांनी पैठण तालुक्यातील इमामपूरवाडी शिवारातील हरी आणि विजू बंडू सावंत या दोघा सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. ...
गुरांना तब्बल पाच दिवस पावसात भिजत ठेवणा-या ७५ वर्षीय नागरिकाला मुंबई दंडाधिकाºयांनी गेल्याच आठवड्यात १० दिवसांचा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
अल्पवयीन मुलीवर (१५) सामुहिक बलात्कार केल्याच्या खटल्यात जलदगती न्यायालयाने ३० दिवसांत पाच जणांना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व प्रत्येकाला ५० हजार दंड ठोठावला. ...
पैठण येथील जिल्हा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांनी कारागृहातून शनिवारी रात्रीच्या सुमारास पलायन केले. रविवारी दिवसभर कारागृह प्रशासनाने परिसरात त्यांचा शोध घेतला, परंतु ते न सापडल्याने रविवारी कारागृह प्रशासनाने पैठण पोलीस ठ ...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपज ...
वेळ सकाळी ८ वाजताची. नेहमीच रुक्ष वातावरण अनुभवणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहाचा परिसर आज काहीसा खुलला होता. रंगबिरंगी कपडे घालून आलेल्या चिमुकल्यांचा चिवचिवाट या परिसराला चैतन्याची पालवी देऊन गेला. ...
परिस्थितीने गांजलेल्या फरिदा नावाच्या महिलेला ओमानमधील एका शेखकडे नोकरीसाठी पाठवून तिच्या हालअपेष्टांसाठी कारणीभूत ठरलेल्या एजंट इम्रानला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...