कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
जामीन मिळाल्यानंतरही एका आरोपीला कुणाच्या तरी चुकीमुळे सात वर्षाची पूर्ण शिक्षा भोगावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन भविष्यात असा अन्यायकारक प्रकार घडू नये यासाठी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागविण्याची ...
लिव्ह इन मध्ये राहणारी मैत्रीण नीरू रंधवा मारहाण प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
‘तुम्ही अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाचे काम भक्तीने करतात. त्यातच येथील चैतन्य व आनंदमयी वातावरण आणि नात्याप्रमाणे वागणूक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आपणाला मिळते. त्यामुळे बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असे म ...
सातारा परिसरात देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणारा घरमालक तुषार राजेंद्र राजपूत (३०, रा. पेन्शनपुरा, छावणी) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. जांभळे यांनी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. ...
एक वर्षाच्या स्थानबद्धतेची शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगार शेख इर्शाद शेख इब्राहिम (२६, रा. कटकटगेट परिसर) याने दारूसाठी एकावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली. ...