अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील अख्तर शेख इब्राहिम यास सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...
भायखळा-मुंबई येथील कारागृहामधील महिला कैदी मंजुळा शेट्टी हिच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची पाहणी महिला आयोगाच्यावतीने सुरू आहे. ...
अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात पाच हजारांवर सागवानाची झाडे आहे. परंतु, गत काही महिन्यांपासून परिसरातील सागवानाच्या झाडांची कत्तल करून ही झाडे चोरीला जात असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या पाहणीतून आढळून आले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला. ...
बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आ ...
शेतकऱ्यांच्या बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...